२०१५-१५ या वर्षी माध्यमगड हि कल्पना महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाने प्रस्तुत केली होती,माध्यमाचे विद्यार्थी असणाऱ्या बीएमएमच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन माध्यमे कोणती होती ,त्या काळी कशाप्रकारे संवादसाधला जायचा याबद्दलची माहिती इतर महविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळाली.साठये महाविद्यालयात बहुतांश महाराष्ट्रीयन तरुण वर्ग आढळून येतो,यासाठीच महाराष्ट्राचा इतिहासात अविस्मरणीयआणि पराक्रमी भूमिका बजावणाऱ्या कान्होजी जेधे,बाझी देशपांडे यांच्या वंशजांनी विद्यार्थ्यांना महोत्सवाला उपस्थिती दिली .विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून त्यांच्या पूर्वजांची हत्यारे ,तलवारी याविषयी माहिती दिली
No comments:
Post a Comment